Author Topic: क्षणात एका विरून जाईल.....  (Read 956 times)

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
रुपाचा तुझिया गर्व नको रे आता करू
चेहऱ्यावरती डाग तुझ्या,  तू नको विसरू 
रात्री साठी मर्यादित  सौंदर्य तुझे हे
सूर्य उगवल्या वरती सारे विरून जाईल.......

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: क्षणात एका विरून जाईल.....
« Reply #1 on: March 19, 2013, 12:13:56 PM »
 
 
« Last Edit: March 20, 2013, 04:35:48 PM by केदार मेहेंदळे »

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: क्षणात एका विरून जाईल.....
« Reply #2 on: January 29, 2014, 11:01:47 PM »
Nice one, Kedar da!!!!