Author Topic: मी सोबत नाही तुझ्या  (Read 954 times)

Offline tejam.sunil@yahoo.com

  • Newbie
  • *
  • Posts: 39
  • Gender: Male
मी सोबत नाही तुझ्या
« on: March 26, 2013, 10:35:52 PM »

मी सोबत नाही तुझ्या
मी जगेन एकटा काही क्षण
आठवणी हि घेऊन जा
येते सारख रडत आहे मन

@ सुनिल

Marathi Kavita : मराठी कविता