Author Topic: निघून जा रे मनाच्या पाखरा  (Read 913 times)

Offline tejam.sunil@yahoo.com

  • Newbie
  • *
  • Posts: 39
  • Gender: Male

निघून जा रे मनाच्या पाखरा
पाहून ये जग सारे
कोण आहे आपले
कोण आहे परके

@ सुनिल