Author Topic: पौर्णिमा  (Read 530 times)

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
पौर्णिमा
« on: April 08, 2013, 03:27:26 PM »
पूर्ण चंद्राचे रूप बघुनी
सागरास आलं तुफान भरतं
चंद्र प्रभेच्या रंगात रंगली
पौर्णिमेची शीतल रात्र


केदार....

Marathi Kavita : मराठी कविता