Author Topic: क्षितीजा पलिकडला चंद्र  (Read 589 times)

पाहुन तुला तो क्षितीजा पलिकडला चंद्रही मनात जळतो
पाहता तुला मी विसरुन जग हे फक्त तुलाच न्याहळतो

© कौस्तुभ (मी शब्द वेडा)