Author Topic: तुझी आठवण  (Read 1055 times)

तुझी आठवण
« on: April 09, 2013, 01:37:12 PM »
तुझी आठवण आल्यावर नकळतं, माझ्या भावनांना पाझरं फुटतो,

तरी या पाणावलेल्या डोळ्या समोर तुला ठेऊन
 मी पुन्हा पुन्हा तुझ्यावरच, कविता करतो.
- कौस्तुभ
« Last Edit: April 20, 2013, 02:54:55 PM by कौस्तुभ (मी शब्द वेडा) »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: तुझी आठवण
« Reply #1 on: April 09, 2013, 03:14:34 PM »
chan... alignment nit kar pl

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: तुझी आठवण
« Reply #2 on: April 16, 2013, 09:47:32 AM »
छान! :)

Re: तुझी आठवण
« Reply #3 on: April 20, 2013, 02:50:36 PM »
Thanks Kedar sir ani Milind sir
« Last Edit: April 20, 2013, 02:51:57 PM by कौस्तुभ (मी शब्द वेडा) »

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: तुझी आठवण
« Reply #4 on: April 20, 2013, 02:57:45 PM »
तुझी आठवण आल्यावर, नकळतं,
माझ्या भावनांना पाझरं फुटतो,
तरी, या पाणावलेल्या डोळ्या समोर
तुला ठेऊन
मी पुन्हा पुन्हा,
तुझ्यावरच, कविता करतो!

- कौस्तुभ :)