Author Topic: घाव  (Read 613 times)

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
घाव
« on: April 12, 2013, 11:50:52 AM »
पुरून उरणारा सर्व व्यथांना
सख्या असा तू घाव दिला
मुक्त वहाणार्या माझ्या मनाला  
दगडा सम तो थिजवून गेला
  केदार….

Marathi Kavita : मराठी कविता