Author Topic: प्रतिबिंब  (Read 736 times)

प्रतिबिंब
« on: April 15, 2013, 11:56:11 PM »
आजही आरशात,
मला तुझेच प्रतिबिंब दिसले.

स्पर्श करायला हात पूढे केला,
अन माझेच मन मला हसले.

© कौस्तुभ

Marathi Kavita : मराठी कविता