Author Topic: ति संध्याकाळ  (Read 751 times)

ति संध्याकाळ
« on: April 16, 2013, 12:01:57 AM »
आठवुन बघ ति संध्याकाळ सजणे,
 जेव्हा हातातुन हात सुटत होते.

 तुझा चेहरा भावनाहिन,
 तर माझे डोळे पाणावलेले होते.

©  कौस्तुभ (मी शब्द वेडा)

Marathi Kavita : मराठी कविता