Author Topic: स्याही संपली म्हणून,  (Read 554 times)

Offline मिलिंद कुंभारे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,417
  • Gender: Male
  • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
स्याही संपली म्हणून,
« on: April 18, 2013, 11:03:52 AM »
स्याही संपली म्हणून

स्याही संपली म्हणून,
सोडू नकोस तू,
कविता लिहायचा!
शोधू नकोस तू,
पेन दुसरा तिसरा!
रक्ताच्या थेंबा थेंबानी,
लिही तू कविता!
अन ओसंडून जाऊ दे,
नयनी गोठलेल्या भावनांना!

मिलिंद कुंभारे
« Last Edit: April 18, 2013, 11:08:51 AM by मिलिंद कुंभारे »

Marathi Kavita : मराठी कविता