Author Topic: वड्याचं तेल वांग्यावर  (Read 570 times)

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
स्वतःच काम चोख करण्यात
पोलिस करतात ढिलाई
लोकं म्हणतात राजकारण्यांना
खुर्ची करा खाली

केदार…

Marathi Kavita : मराठी कविता


Re: वड्याचं तेल वांग्यावर
« Reply #1 on: April 22, 2013, 09:48:22 PM »
....