Author Topic: मोकळे केस  (Read 1199 times)

मोकळे केस
« on: May 03, 2013, 05:16:17 PM »
तुझया हालचाली सये मी,
लपून छपुन पाहत होतो...

तू केस मोकळे सोडत होतीस,
मी तुझयात गुंतत जात होतो...

© कौस्तुभ

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,417
  • Gender: Male
  • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: मोकळे केस
« Reply #1 on: May 08, 2013, 04:22:27 PM »
तू केस मोकळे सोडत होतीस,
मी तुझयात गुंतत जात होतो...

kya baaaat!!!! :)

Re: मोकळे केस
« Reply #2 on: May 09, 2013, 11:44:13 PM »
dhanyawad Milind sir