Author Topic: प्रेमपक्षी  (Read 602 times)

Offline tejam.sunil@yahoo.com

  • Newbie
  • *
  • Posts: 39
  • Gender: Male
प्रेमपक्षी
« on: May 07, 2013, 02:44:28 PM »
आपण दोघे प्रेमपक्षी
मन नावाच्या घरट्यात राहणारे
सारखाच त्या घरट्याला  तोडत
पुन्हा घरट्यात एकत्र राहणारे

@ सुनिल

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,417
  • Gender: Male
  • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: प्रेमपक्षी
« Reply #1 on: May 08, 2013, 12:13:45 PM »
आपण दोघे प्रेमपक्षी ,
मनाच्या पिंजर्यातले  कैदी,
तडफडतो एकमेकांसाठी,
गुरफटतो एकमेकांमधी!
« Last Edit: May 08, 2013, 12:14:13 PM by मिलिंद कुंभारे »