Author Topic: क्षण  (Read 720 times)

Offline मिलिंद कुंभारे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,417
  • Gender: Male
  • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
क्षण
« on: May 08, 2013, 03:10:45 PM »
क्षण

अजूनही आठवतात क्षण ते, हातातून निसटलेले,
अजूनही पाणावतात डोळे, आठवताना ते समुद्रकिनारे,
अन फेसाळलेल्या लाटांनी, मज दूर दूर लोटलेले!


मिलिंद कुंभारे
« Last Edit: May 08, 2013, 03:32:07 PM by मिलिंद कुंभारे »

Marathi Kavita : मराठी कविता