Author Topic: माझ्या मनातल  (Read 751 times)

माझ्या मनातल
« on: May 14, 2013, 01:57:25 PM »
आज माझ्या मनातलं,
 काहितरी हरवलय...

माझ्या मनाने हि ते, 
शोधायचं नाही  ठरवलय...


©  कौस्तुभ
« Last Edit: May 19, 2013, 12:43:42 PM by कौस्तुभ (मी शब्द वेडा) »

Marathi Kavita : मराठी कविता