Author Topic: चारोळ्या  (Read 1445 times)

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
चारोळ्या
« on: May 19, 2013, 04:23:43 PM »

रोपट्याचे वृक्ष बनविणे हेच माळ्याचे लक्ष ,
खत पाणी घालून नंदनवन बनविण्या साठी नेहमीच तो दक्ष .
पण वृक्षा वरच्या हापुसाची चव त्याला माहित नसते ,
कारण भारतीय हापूस तर विदेशी बाजारात विक्रीस असते .............
                                                                                          सुनिता
« Last Edit: May 19, 2013, 05:34:12 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: चारोळ्या
« Reply #1 on: May 20, 2013, 03:53:17 PM »
chan

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: चारोळ्या
« Reply #2 on: May 21, 2013, 11:15:12 AM »
केदार ,मन;पूर्वक धन्यवाद !तुमच्या प्रतिक्रिया मिळाल्या म्हणजे माझा प्रयत्न सफल झाला म्हणायचे । पुन्हा पुन्हा धन्यवाद !!!!!!!!!!!!!!!!!!मला तुमची प्रत्येक कविता आवडते . . असाच तुमच्या कवितांचा पाहुणचार आम्हाला मिळत राहील अशी अपेक्षा आणि माझ्या कवितांमध्ये काही सुधारणा हवी असल्यास तुमचे मार्गदर्शन अपेक्षित आहे …………। सुनिता

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: चारोळ्या
« Reply #3 on: June 01, 2013, 03:48:11 PM »
खतपाणी नियमित घालतो तुला,
गोंजारतो जसा पोटचा तू गोळा,
माहित असेल जरी तू परदेशी बाबा ,
पोटापाण्याचा हा गंभीर रे प्रश्न माझा!!!!

 :( :( :(

Re: चारोळ्या
« Reply #4 on: June 04, 2013, 06:14:22 PM »
Chan lihilay
awadala

Offline कवि - विजय सुर्यवंशी.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 478
 • Gender: Male
 • सई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....
Re: चारोळ्या
« Reply #5 on: June 04, 2013, 11:11:18 PM »
सुनिताजी अतिशय मार्मिक टिप्पणी आपण केली आहेँ .. मनापासुन शुभेच्छा....

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: चारोळ्या
« Reply #6 on: June 22, 2013, 11:47:20 PM »
खतपाणी नियमित घालतो तुला,
गोंजारतो जसा पोटचा तू गोळा,
माहित असेल जरी तू परदेशी बाबा ,
पोटापाण्याचा हा गंभीर रे प्रश्न माझा!!!!
धन्यवाद मिलिंद !!!!!!  ;)

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: चारोळ्या
« Reply #7 on: June 22, 2013, 11:51:22 PM »
धन्यवाद मिलिंद कौस्तुभ आणि विजय  !!!!!! अशीच प्रेरणा ध्यावी ………।  :) :)