Author Topic: स्पंदन  (Read 956 times)

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
स्पंदन
« on: May 19, 2013, 04:38:22 PM »
सुखावलो तुज स्पर्शाने ,विरहाने दुखावलो .
तुझ्या मूक स्पन्दनाना मी किती दुरावलो
ये जवळी,अंत पाहू नकोस आता
साद दे माझ्या सुराला ,दाद  दे प्रीतीस आता   
                                                              सुनिता   
« Last Edit: May 19, 2013, 05:35:08 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: स्पंदन
« Reply #1 on: May 20, 2013, 03:54:02 PM »
chan

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: स्पंदन
« Reply #2 on: May 21, 2013, 11:11:19 AM »
मन;पूर्वक धन्यवाद !तुमच्या प्रतिक्रिया मिळाल्या म्हणजे माझा प्रयत्न सफल झाला म्हणायचे । पुन्हा पुन्हा धन्यवाद !!!!!!!!!!!!!!!!!!मला तुमची प्रत्येक कविता आवडते . . असाच तुमच्या कवितांचा पाहुणचार आम्हाला मिळत राहील अशी अपेक्षा आणि माझ्या कवितांमध्ये काही सुधारणा हवी असल्यास तुमचे मार्गदर्शन अपेक्षित आहे …………। सुनिता

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,421
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: स्पंदन
« Reply #3 on: May 22, 2013, 02:57:04 PM »
sweetsunita!!!

फारच छान …….

पण ........
स्पंदने मुकी कशी?????
नेहमीच धडधडती असावी ……

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: स्पंदन
« Reply #4 on: May 22, 2013, 03:33:18 PM »

स्पंदन कधीकधी येवढ्या हळुवार होतात की समोरच्याला समजायला वेळ लागतो ,तेव्हा त्या मुक्या आहेत असंच वाटत . धन्यवाद !!!!

Re: स्पंदन
« Reply #5 on: May 24, 2013, 12:01:37 AM »
छान.

पण ओळी जास्त झाल्यात