Author Topic: डोळ्यांच्या कडा आपोआप ओल्या होतात.  (Read 817 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार

मी नेहमी आनंदी राहायचा
प्रयत्न करतो…
पण क्षण असे येतात की …
डोळ्यांच्या कडा आपोआप ओल्या होतात.  - हर्षद कुंभार