Author Topic: खंबीर मनाचीच साथ...  (Read 726 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
खंबीर मनाचीच साथ...
« on: May 19, 2013, 06:56:58 PM »

मी माझ्या मनाला …
नेहमी खंबीर ठेवायचा प्रयत्न करतो,
कारण तिला सांभाळून घेयला
मला मनाचीच साथ असते.    - हर्षद कुंभार   

Marathi Kavita : मराठी कविता