Author Topic: मन  (Read 958 times)

मन
« on: May 24, 2013, 01:50:49 PM »
मनही आता कंटाळलय,
किती दिवस तुझी वाट पहायची...
त्यालाही आता सवय लागलीय,
विरहगीत गायची...

© कौस्तुभ

Marathi Kavita : मराठी कविता