Author Topic: कळत नकळत...  (Read 945 times)

कळत नकळत...
« on: May 28, 2013, 01:12:07 PM »
तु जिवनात आलीस कळत नकळत,
माझ्या मनात घर केलस कळत नकळत...
तु सोडुन गेलीस कळत नकळत,
मी अजुनही तुझ्यासाठीच झूरतोय
कळत नकळत...

© कौस्तुभ

Marathi Kavita : मराठी कविता