Author Topic: स्तुती  (Read 942 times)

Offline कवि - विजय सुर्यवंशी.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 478
 • Gender: Male
 • सई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....
स्तुती
« on: June 02, 2013, 02:47:36 PM »
तुझ्या या अतिस्तुतीने कदाचित शब्दांना माझ्या भाव येईल.....
जर भावना कळल्या तर चारोळी चं नाव होईल.....
मैत्रीसाठी लिहायचं म्हणतोय आता.....
कदाचित लिहण्यालाही मग अर्थ येईल.....

 कवी-विजय सुर्यवंशी.
      (यांत्रिकी अभियंता)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: स्तुती
« Reply #1 on: June 03, 2013, 12:24:45 PM »
chan

Offline कवि - विजय सुर्यवंशी.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 478
 • Gender: Male
 • सई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....
Re: स्तुती
« Reply #2 on: June 03, 2013, 12:58:06 PM »
Thanks kedar sir

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: स्तुती
« Reply #3 on: July 08, 2013, 12:01:52 PM »
झक्कास अन मस्त … :) :)

Offline कवि - विजय सुर्यवंशी.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 478
 • Gender: Male
 • सई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....
Re: स्तुती
« Reply #4 on: July 08, 2013, 06:23:35 PM »
धन्यवाद सुनिता....