Author Topic: तुझ्या शिवाय  (Read 1466 times)

तुझ्या शिवाय
« on: June 04, 2013, 03:53:42 PM »
तुझ्या शिवाय आयुष्यात,
काहिच का ग नसावं ?...
माझ्या प्रत्त्येक श्वासावरही,
फक्त तुझच नावं असावं...

©  कौस्तुभ

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: तुझ्या शिवाय
« Reply #1 on: June 04, 2013, 03:59:17 PM »
kya baat...... :)

Re: तुझ्या शिवाय
« Reply #2 on: June 04, 2013, 06:10:38 PM »
thank u

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: तुझ्या शिवाय
« Reply #3 on: June 05, 2013, 11:34:09 AM »
va va

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: तुझ्या शिवाय
« Reply #4 on: June 05, 2013, 01:07:37 PM »
nakkich asav..

Re: तुझ्या शिवाय
« Reply #5 on: June 09, 2013, 03:42:40 PM »
Thank u
Rudra ani kedar sir

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: तुझ्या शिवाय
« Reply #6 on: June 09, 2013, 05:16:08 PM »
छान!!!!