Author Topic: स्वप्नं  (Read 1249 times)

Offline कवि - विजय सुर्यवंशी.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 478
 • Gender: Male
 • सई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....
स्वप्नं
« on: June 05, 2013, 11:48:11 PM »
              स्वप्नं

पुर्णतेच्या भितीने स्वप्नं पाहायची सोडायची नसतात.....
मनाच्या गहिय्रा कोपय्रात ती निरंतर जपायची असतात.....
स्वप्नं ही श्वासांच्या स्पंदनासारखी असतात.....
जरी हमी नसली स्पंदनांची.....
तरी स्पंदनांच्या लयी विसरायच्या नसतात.....

 कवि- विजय सुर्यवंशी.
       (यांत्रिकी अभियंता)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: स्वप्नं
« Reply #1 on: June 06, 2013, 12:03:16 PM »
chan

Offline कवि - विजय सुर्यवंशी.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 478
 • Gender: Male
 • सई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....
Re: स्वप्नं
« Reply #2 on: June 06, 2013, 02:49:02 PM »
Thanks kedar sir

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: स्वप्नं
« Reply #3 on: June 06, 2013, 03:05:46 PM »
agdi kharay..
mastach....

Offline कवि - विजय सुर्यवंशी.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 478
 • Gender: Male
 • सई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....
Re: स्वप्नं
« Reply #4 on: June 06, 2013, 03:29:54 PM »
thanks rudra......
 

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: स्वप्नं
« Reply #5 on: July 08, 2013, 12:21:38 PM »
…छान vijay  :)

Offline कवि - विजय सुर्यवंशी.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 478
 • Gender: Male
 • सई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....
Re: स्वप्नं
« Reply #6 on: July 08, 2013, 06:49:04 PM »
धन्यवाद सुनिता :)