Author Topic: नवीन गोष्टी  (Read 748 times)

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
नवीन गोष्टी
« on: June 07, 2013, 12:52:46 PM »
जुन्या गावी गेल्यावर
नवीन गोष्टी कळतात
जुन्यां पैकी 'गेलेल्यांची'
नवीन नावे कळतात


केदार...

 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: नवीन गोष्टी
« Reply #1 on: June 07, 2013, 01:58:20 PM »
 :D :D :D :D :D :D

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: नवीन गोष्टी
« Reply #2 on: June 07, 2013, 02:03:52 PM »
गावाच्या नदीचे
झुळझुळ पाणी..
पाड्याच्या अंगणात
दरवळे रातराणी..
 
शहरे विस्तारली,
सारी गावं पडली मागे...
मातीशी मात्र मनाचे
पक्के जोडलेले धागे...


-मधुरा
« Last Edit: June 07, 2013, 02:04:34 PM by Madhura Kulkarni »

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: नवीन गोष्टी
« Reply #3 on: July 08, 2013, 12:00:03 PM »
शब्द  कमी, भाव जास्त ,
केदार, तुमच्या चारोळ्या झक्कास अन मस्त ………  !!सुनिता  :)