Author Topic: आंतर्ग्रह प्रवास  (Read 716 times)

Offline krishnakumarpradhan

 • Newbie
 • *
 • Posts: 37
 • Gender: Male
  • krishnakumarpradhan
आंतर्ग्रह प्रवास
« on: June 15, 2013, 06:40:09 AM »
झेपावले मंगळाकङे यान भारताचे,
महान यश मिळविले आपण हे साचे.
आजवरि न फङकले ध्वज जिथे कोणाचे
सांगेल तिरंगा सख्य असावे सर्व मानवांचे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: आंतर्ग्रह प्रवास
« Reply #1 on: June 15, 2013, 12:14:41 PM »
apratim....

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: आंतर्ग्रह प्रवास
« Reply #2 on: June 15, 2013, 03:42:42 PM »
छान  :)

Offline krishnakumarpradhan

 • Newbie
 • *
 • Posts: 37
 • Gender: Male
  • krishnakumarpradhan
Re: आंतर्ग्रह प्रवास
« Reply #3 on: June 16, 2013, 05:58:07 AM »
कविता--चांद्रयान    --ढगांनि झाकले आकाश, गवसेल का अवकाश?
बालपणिचे स्वप्न माझे
चंद्रावर जाउन येण्याचे
प्रत्यक्षात येइल का?
ङोळे लावुन वटवाघळाचे
यानाला त्या दिसेल का
बालपणिचे स्वप्न माझे
प्रत्यक्षात येइल का

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: आंतर्ग्रह प्रवास
« Reply #4 on: July 08, 2013, 11:55:30 AM »
चारोळी  आवडली :) :)

Offline krishnakumarpradhan

 • Newbie
 • *
 • Posts: 37
 • Gender: Male
  • krishnakumarpradhan
Re: आंतर्ग्रह प्रवास
« Reply #5 on: July 08, 2013, 12:14:19 PM »
धन्यवाद

Offline krishnakumarpradhan

 • Newbie
 • *
 • Posts: 37
 • Gender: Male
  • krishnakumarpradhan
Re: आंतर्ग्रह प्रवास
« Reply #6 on: July 08, 2013, 12:31:12 PM »
बालगितःःःचांद्रयान----ढगांनि झाकले आकाश,गवसेल कां अवकाश?  बालपणिचे स्वप्न माझे,चंद्रावर जाउन येण्याचे,      प्रत्यक्षात येइल कां? ङोळे लावुन वटवाघळाचे,यानाला त्या दिसेल कां?बालपणिचे स्वप्न माझे प्रत्यक्षात येइल कां?                    krishnakumarpradhan