Author Topic: क्षण  (Read 1029 times)

क्षण
« on: June 15, 2013, 02:29:03 PM »
आयुष्यात कधी आनंदाचे क्षण येतात,
तर कधी दुखाचे क्षण येतात,
आनंद उपभोगायला खूप माणसे येतात, पण
दुखात मात्र ती कुठे बंर निघून जातात ??

© कौस्तुभ :'(

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: क्षण
« Reply #1 on: June 15, 2013, 03:41:52 PM »
माहित नाही …….
छान  :)

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: क्षण
« Reply #2 on: June 15, 2013, 04:40:39 PM »
क्षणभंगुर हे जीवन असते
क्षण प्रत्येक जगून घ्यावा,
कधी दुःखाचा कधी सुखाचा,
हरएक प्याला पिऊन घ्यावा....
« Last Edit: June 15, 2013, 04:41:00 PM by Madhura Kulkarni »

Re: क्षण
« Reply #3 on: June 16, 2013, 07:36:59 PM »
Thank You Milindji ani Madhuraji

Madhuraji
chan reply dilat awadali mala charoli tumchi

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: क्षण
« Reply #4 on: June 16, 2013, 08:34:24 PM »
Thanks.

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: क्षण
« Reply #5 on: July 08, 2013, 11:53:27 AM »
चारोळी  आवडली!!  सुख के सब साथी ,दुख मी न कोय ,
अशाच समयी निज-परक्यांची संयुक्त ओळख होय !!.........सुनिता