Author Topic: माणूस  (Read 791 times)

माणूस
« on: June 16, 2013, 07:35:07 PM »
माणूस उगवतो मातीत,
आणि मातीतच मरतो...
मग उगीचच का तो,
वेगवेगळया जातित अडकतो..?

© कौस्तुभ

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: माणूस
« Reply #1 on: June 16, 2013, 08:49:08 PM »
धर्म-जातींच्या बेड्या,
काढतात पुन्हा खोड्या,
मन हे म्हणते सारखे
जा तोडून त्यांस वेड्या....#चारोळी
« Last Edit: June 16, 2013, 08:49:30 PM by Madhura Kulkarni »

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: माणूस
« Reply #2 on: June 18, 2013, 11:32:27 AM »
छान :)

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: माणूस
« Reply #3 on: June 18, 2013, 05:21:35 PM »
मस्तच आहे :) :) :)