Author Topic: चारोळी  (Read 759 times)

Offline sweetsunita66

  • Full Member
  • ***
  • Posts: 862
  • Gender: Female
  • प्रेमा साठी जगणे माझे ।
चारोळी
« on: June 22, 2013, 04:05:57 PM »
   हे प्रेम सखी ग जीवास वेड लावी ,
स्वप्नवत वा जागृत याचे भान मनी न राही ,
 असंख्य भावनांचा  हा खेळ उरी चाले ,
पापण्याच्या परद्या पलीकडेही साक्षात मूर्ती तुझीच पाही   ;) ;) सुनिता नाड्गे [शेरकर ]

Marathi Kavita : मराठी कविता