Author Topic: चारोळी  (Read 840 times)

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
चारोळी
« on: July 01, 2013, 12:04:51 AM »
सिमेंट च्या या जंगलात
कुठे चंद्र कोरीचे  दर्शन
कुठे निंबोणी मागं लपलेला वाटोळा चांदोबा
कुठे लखलखणाऱ्या ताऱ्यांचे आंगण.......... ..सुनिता

Marathi Kavita : मराठी कविता


मीना

 • Guest
Re: चारोळी
« Reply #1 on: July 02, 2013, 09:27:35 AM »
प्रतिपदेची चंद्रकोर
पूर्णिमेचा चांदोबा
  चांदण्यांशी नभांगणात
  त्याचा असे घरोबा!

Offline कवि - विजय सुर्यवंशी.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 478
 • Gender: Male
 • सई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....
Re: चारोळी
« Reply #2 on: July 02, 2013, 09:39:15 AM »
सुनिता अतिशय मार्मिक टिप्पणी आहे....

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: चारोळी
« Reply #3 on: July 02, 2013, 10:06:42 PM »
धन्यवाद !मोठ्या शहरांमध्ये अशीच परिस्थिती आहे  :(