Author Topic: असावा प्रांत सूखाचा माझा  (Read 579 times)

Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
असावा प्रांत सूखाचा माझा
नसावा अंत सूखाचा त्यात
असावे आभाऴ प्रेमाचे माझे
नसावा पाऊस विरहाचा त्यात

                       >>Çhex Thakare

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
छान..... :)

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
 :)