Author Topic: लिहायला काहीच न उरते....  (Read 1157 times)

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
लिहायला काहीच न उरते....
« on: July 06, 2013, 11:50:48 AM »
मी लिहावं की नाही
हे सार मनच ठरवते…
स्वतः लाख विचार करूनपण 
लिहायला काहीच न उरते. - हर्षद कुंभार (Harshad Kumbhar )


Marathi Kavita : मराठी कविता


Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: लिहायला काहीच न उरते....
« Reply #1 on: July 08, 2013, 11:23:24 AM »
 :) विचार तुम्ही केल्यावरच शब्द सुचतात नाही ?……सुनिता …

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
Re: लिहायला काहीच न उरते....
« Reply #2 on: July 08, 2013, 10:50:49 PM »
hmmm khare ahe Sunita

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: लिहायला काहीच न उरते....
« Reply #3 on: July 10, 2013, 04:41:00 PM »
हर्षद,
छान .... :)

मन असंच फसवं असते
काही लिहावं वाटते
पण शब्दच अपुरे पडते ..... :(

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
Re: लिहायला काहीच न उरते....
« Reply #4 on: July 10, 2013, 11:10:33 PM »
hona Milind. khup wela asach hot bag

Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
Re: लिहायला काहीच न उरते....
« Reply #5 on: July 10, 2013, 11:57:07 PM »
शब्दाना ठेवाव जपून मनात
ऊतरवाव त्यांना कागदावर
छेडून निरागस अठवणी
स्वार होऊन जाव मनावर

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
Re: लिहायला काहीच न उरते....
« Reply #6 on: July 31, 2017, 02:20:45 PM »
खूप छान ठाकरे साहेब