Author Topic: तू नसताना  (Read 851 times)

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
तू नसताना
« on: July 08, 2013, 10:23:16 AM »
तू नसताना जवळ
 दुख्खाची साथ आहे
 .........................कोण म्हणत विरहाला
 .........................एकांताचां शाप आहे
 
 केदार…

Marathi Kavita : मराठी कविता


Offline sweetsunita66

  • Full Member
  • ***
  • Posts: 862
  • Gender: Female
  • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: तू नसताना
« Reply #1 on: July 08, 2013, 11:26:56 AM »
मस्त केदार !बऱ्याच दिवसांनी ! 
 
 
दुखात मिळे एकांत,
 अन विचार करण्या नसे अंत ,
म्हणूनच बहुदा,
 रचली चारोळी हि मस्त..........  :)सुनिता