Author Topic: माझे अश्रू पूसून मला नेहमी ह़सवले तू  (Read 571 times)

Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 517
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
माझे अश्रू पूसून मला नेहमी हसवले तू
माझ्या चूकां मधून मला नेहमी सावरले तू
किती प्रेम आहे ग तूझे माझ्यावर प्रिये
विखूरलेल्या चेतन ला आज खरच आवरलेस तू

© चेतन
« Last Edit: July 08, 2013, 11:41:23 PM by Çhèx Thakare »