Author Topic: वाटत तूझ्या बद्दल  (Read 1031 times)

Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
वाटत तूझ्या बद्दल
« on: July 10, 2013, 10:51:31 AM »
वाटत तूझ्या बद्दल कि
लिहाव मनापासून काही
पण
तूझा गर्द विरहाने माझी
लेखणीच पूढे सरकत नाही.

© Çhex Thakare

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: वाटत तूझ्या बद्दल
« Reply #1 on: July 10, 2013, 04:25:30 PM »

Çhèx Thakare.....
nice try...... :)

सारखं वाटतं ……
मनातलं सांगावं तुला कधीतरी,
पण शब्दच गवसत नाही ……
मनात असते तुझीच छवी,
पण विरहात तुझ्या काहीच सुचत नाही …… :(

Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
Re: वाटत तूझ्या बद्दल
« Reply #2 on: July 10, 2013, 04:28:11 PM »
he he ekdam chhan h milind dada :)

Offline vijaya kelkar

 • Jr. Member
 • **
 • Posts: 314
Re: वाटत तूझ्या बद्दल
« Reply #3 on: July 11, 2013, 01:13:49 PM »
           मनातल्या मनात बोलतो अखेरीस
                    दोन शब्द मुक्यानं   
           मनातल्या मनात ऐकू येईल तीस
                    कान गोष्टी, धुक्यातनं....

Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
Re: वाटत तूझ्या बद्दल
« Reply #4 on: July 13, 2013, 09:36:11 PM »
:)