Author Topic: लाटांशी प्रेम जुळलं म्हणून...  (Read 799 times)

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
लाटांशी प्रेम जुळलं म्हणून
मी किनाऱ्यावरच स्वप्नाचं घर बांधलं…
खवळलेल्या सागरामुळे मात्र
लाटांनी मला एकट करत तेच घर मोडलं…  - हर्षद कुंभार

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
लाटांशी प्रेम जुळलं म्हणून
मी किनाऱ्याशी स्वप्नाचं घर जोडलं…
खवळलेल्या सागराच्या लाटांनी
माञ मला एकट करून ते घर मोडलं… -

Offline कवि - विजय सुर्यवंशी.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 478
 • Gender: Male
 • सई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....
लाटांनी घर मोडलं म्हणुन...
बंध  प्रितीचे  विसरु  नको...
जरी मोडला प्रवाह स्वप्नांचा...
तरी स्वप्नं पाहणं सोडु नकोस...
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
        (यांत्रिकी अभियंता)

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
dhanywad kavi vijay, khup chan keli ahes charoli