Author Topic: आयुष्य  (Read 905 times)

Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
आयुष्य
« on: July 13, 2013, 09:33:17 PM »
प्रेम होत तूझ्यावर म्हणून नाते
तूझ्याशी जोडले
़.
जिव होता तूझ्यावर म्हणून गित
ह्रदयाचे छेडले
.
वाटले होते आयूश्य तूझ्या सवेत
घालवावे
.
पण आयूश्य माझे तू नाही म्हणून
माझे जिवनच तू मोडले . . .

© Çhex Thakare

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: आयुष्य
« Reply #1 on: July 17, 2013, 10:28:07 AM »
छान.... :)

Offline कवि - विजय सुर्यवंशी.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 478
 • Gender: Male
 • सई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....
Re: आयुष्य
« Reply #2 on: July 20, 2013, 12:34:56 PM »
मस्तंच , चेक्स...

Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
Re: आयुष्य
« Reply #3 on: July 20, 2013, 03:51:25 PM »
दोघांचेही आभार :-)