Author Topic: माझ मन , माझे शब्द …  (Read 1134 times)

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
माझ मन , माझे शब्द …
« on: July 13, 2013, 09:44:21 PM »
इतरांना समजवताना …
माझ मन , माझे शब्द …
पूर्ण भरात असतात,
पण मी एकटा असताना मात्र… 
माझेच शब्द,  माझेच मन…
जणू माझ्याच विरोधात असतात. - हर्षद कुंभार (Harshad Kumbhar).
   


Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: माझ मन , माझे शब्द …
« Reply #1 on: July 17, 2013, 10:27:20 AM »
छान.... :)

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
Re: माझ मन , माझे शब्द …
« Reply #2 on: July 19, 2013, 10:10:58 AM »
thanx Milind

Offline कवि - विजय सुर्यवंशी.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 478
 • Gender: Male
 • सई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....
Re: माझ मन , माझे शब्द …
« Reply #3 on: July 20, 2013, 12:27:14 PM »
छान चारोळी आहे हर्षद

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
Re: माझ मन , माझे शब्द …
« Reply #4 on: July 20, 2013, 12:50:29 PM »
dhanywad kavi vijay

Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
Re: माझ मन , माझे शब्द …
« Reply #5 on: July 20, 2013, 04:00:56 PM »
क्या बात

क्या बात

 क्या बात

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
Re: माझ मन , माझे शब्द …
« Reply #6 on: July 20, 2013, 04:03:04 PM »
:) thanx Chex