Author Topic: भाव  (Read 659 times)

भाव
« on: July 20, 2013, 07:53:44 PM »
माझ्या मनातले भाव  तूला,
सांगायलाच का ग हवे...
कधी तू ते माझ्या,
डोळयाँतही पहावे...

© कौस्तुभ

Marathi Kavita : मराठी कविता