Author Topic: भावना  (Read 2140 times)

Offline कवि - विजय सुर्यवंशी.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 478
 • Gender: Male
 • सई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....
भावना
« on: July 24, 2013, 11:38:36 PM »
        भावना
.
.
मनं तुटताना कधीच...
कुणाला कळंत नाही...
कारण तुटलेल्या मनाचा...
कधीच आवाज होत नाही...
.
.
पाहणाय्रांसाठी फक्त ती...
डोळ्यातली आसवं असतात...
त्यांना काय ठाऊक...
ती तर भावनेची लक्तरे असतात...
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: भावना
« Reply #1 on: July 25, 2013, 11:36:02 AM »
छान... :)

Offline कवि - विजय सुर्यवंशी.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 478
 • Gender: Male
 • सई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....
Re: भावना
« Reply #2 on: July 25, 2013, 02:54:51 PM »
प्रतिक्रियेकरता आभारी आहे मिलींद... :)

Offline vinod.patil.12177276

 • Newbie
 • *
 • Posts: 45
Re: भावना
« Reply #3 on: July 25, 2013, 03:57:46 PM »
भावना खुपच भावनिकरित्या शब्दबद्द व्यक्त केल्यात .आवडल्या चारोळ्या .

Offline कवि - विजय सुर्यवंशी.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 478
 • Gender: Male
 • सई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....
Re: भावना
« Reply #4 on: July 25, 2013, 06:02:42 PM »
भावना खुपच भावनिकरित्या शब्दबद्द व्यक्त केल्यात .आवडल्या चारोळ्या .
.
.
.
आभारी आहे विनोद.

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: भावना
« Reply #5 on: October 15, 2013, 01:57:01 PM »
छान...  :)

Offline कवि - विजय सुर्यवंशी.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 478
 • Gender: Male
 • सई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....
Re: भावना
« Reply #6 on: October 18, 2013, 01:21:58 PM »
छान...  :)
.
.
.
.
.
.
thanks sunitaji..........