Author Topic: असे कधी घडले नव्हते...  (Read 846 times)

Offline Ankush S. Navghare, Palghar

  • Full Member
  • ***
  • Posts: 779
  • Gender: Male
  • तु मला कवी बनविले...
असे कधी घडले नव्हते...
« on: July 26, 2013, 08:19:29 PM »
तू अशी जाशील सोडून
असे कधी वाटले नव्हते
आयुष्यात पहिल्यांदाच रडलो
असे कधी घडले न्हवते

...प्रजुन्कुश
...प्रजुन्कुश.

Marathi Kavita : मराठी कविता