Author Topic: चारोळीची झाली होळी  (Read 854 times)

Offline rahul.r.patil

  • Newbie
  • *
  • Posts: 18
चारोळीची झाली होळी
« on: August 01, 2013, 10:59:56 AM »
एकदा लिहिली मी एक चारोळी
नवरा बायकोच्या भांडणात कापडाची झाली झोळी
पोरांनी केली त्याची होळी
अन शिमग्याला भाजली त्यावर पोळी....
हा....हा...हा....

.                - राहुल रा.पाटिल.

Marathi Kavita : मराठी कविता


ललिता

  • Guest
Re: चारोळीची झाली होळी
« Reply #1 on: August 05, 2013, 01:04:51 AM »

चारोळी ही मराठमोळी
जणू विणे जाळे एक कोळी
की आहे ही शब्दांची रांगोळी?
की लिमलेटची रंगीत गोळी?