Author Topic: का कळेना  (Read 903 times)

Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 517
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
का कळेना
« on: August 13, 2013, 12:54:23 PM »
का कळेना मावळतीच्या कातरवेळी मन हे का कातर होई???
का कळेना आठवणीत तुझ्या मन हे का हळवे होई???
का कळेना विसरण्याच्या बहाण्याने तुझी सय का गडद होई???
का कळेना तोडले तू पाश प्रेमाचे तरी तुझ्या सईने मनास का वेदना होई??? …

©  रंजना

Marathi Kavita : मराठी कविता