Author Topic: आत्मविश्वास  (Read 1127 times)

Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 517
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
आत्मविश्वास
« on: August 13, 2013, 12:58:39 PM »
आत्मविश्वासाला तडा गेल्यावर , कोणताच मार्ग उरत नाही..
सगळीकडे अंधार मग, प्रकाश कुठेच रहात नाही..
डोळ्यातील पाणी सुकून जाते, ओल्या जखमा मात्र काही केल्या सुकतच नाही ..
दुखं तेवढी सगळी सोबत असतात, सुख मात्र थांबतच नाही..
अश्यावेळी समजवायला आपल्याला सगळे जण, समजून मात्र कोणीच घेत नाही ..
वाटते मग देव तरी समजून घेईल आपल्याला, कारण भावना आपल्या काही वाईट नाही ..

Author Unknown

Marathi Kavita : मराठी कविता