Author Topic: नाते तू तोडू नको  (Read 906 times)

Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 517
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
नाते तू तोडू नको
« on: August 14, 2013, 12:47:39 AM »
बांधलेली गाठ अशी सहजा सहजी सोडू नको
बंध हे प्रेमाचे तू असे मोडू नको
चुकलो असेल कुठे तर हक्काने सांग रे मला
पण गैरसमज करून मैत्रीचे नाते तू असे तोडू नको

©  चेतन ठाकरे

Marathi Kavita : मराठी कविता