Author Topic: आयुष्य,  (Read 1002 times)

आयुष्य,
« on: August 17, 2013, 02:04:18 AM »
प्रत्येक माणसाच आयुष्य,
वेगवेगळ असत...
उगीच त्यात कोणी,
नाक खुपसायच नसत...

© कौस्तुभ

Marathi Kavita : मराठी कविता