Author Topic: रात्र सरून जाते  (Read 969 times)

रात्र सरून जाते
« on: August 17, 2013, 02:05:22 AM »
रात्र सरून जाते,
तुझ्या आठवणीत अश्रु ढाळताना...
मग ती पानेही भिजतात,
तुझ्यावर कविता करताना ...

©  कौस्तुभ™ 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
Re: रात्र सरून जाते
« Reply #1 on: August 17, 2013, 09:01:14 AM »
डूड हा कौस्तुभ तू होतास काय

हा हा :-)

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: रात्र सरून जाते
« Reply #2 on: August 17, 2013, 02:16:14 PM »
छान...... :)