Author Topic: मी एकटाच सडतं असतो  (Read 756 times)

Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 517
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
मी एकटाच सडतं असतो
« on: August 17, 2013, 08:58:59 AM »
तूला दूसरयाची होताना पाहून
मी एकट्यातच रडत असतो
जोडीला असते माझ्या हि नशा
पण तूझ्या कटू अठवणीत माञ
मी एकटाच सडतं असतो

 
                                    ©  चेतन ठाकरे

Marathi Kavita : मराठी कविता