Author Topic: नाते मैत्रीचे ..  (Read 1376 times)

Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 517
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
नाते मैत्रीचे ..
« on: August 17, 2013, 06:50:50 PM »
खास माझ्या मित्रां साठी ..

बांधलेली "गाठ" अशी सहजा सहजी सोडू नको ..
"बंध" हे प्रेमाचे तू असे मोडू नको ..
"चुकलो" असेल कुठे तर हक्काने सांग रे मला ..
पण गैरसमज करून "मैत्रीचे" नाते तू असे तोडू नको ..

© Çhèx Thakare


Marathi Kavita : मराठी कविता