Author Topic: || पा ऊ ले ||  (Read 855 times)

Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 517
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
|| पा ऊ ले ||
« on: August 25, 2013, 11:27:40 PM »
" आज का कोणास थाऊक ही पाउले कुठे चालत होती ..
.
विखुरलेली माती आपल्या तळ पायांवर झेलत होती ..
.
वाट तिची कुठे हे तिला सूद्धा माहित नव्हते ..
.
पण कोणीतरी वाटेत भेटेल या आशेने ती मात्र निरंतरच  चालत होती .. "
.

©  चेतन ठाकरे

Marathi Kavita : मराठी कविता